एक्स्प्लोर
Ujani Dam : आज उजनी धरण वजा पातळीत जाणार, पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार : ABP Majha
यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत जाणार असल्याने दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढलीये.. उजनी धरण मायनसमध्ये जाणार असल्याने पाणी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह आहे. यंदा तब्बल ३७ दिवस आधीच धरण वजा पातळीत जात असल्याने शासनाच्या कालवा पाणी वाटप समितीने काळजीपूर्वक उर्वरित पाण्याचे नियोजन करणं गरजेचं असल्याचं मत शेतकरी व्यक्त करतायत..
सोलापूर
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर
आणखी पाहा






















