एक्स्प्लोर
Tuljapur Ritesh Genelia At Tuljabhavani :रितेश देशमुख, जिनिलिया तुळजाभवानीच्या दर्शनाला : ABP Majha
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्र उत्सवला घटस्थापनेने सुरुवात झाली आहे. दुपारी 12 वाजता देवीच्या मंदिरात विधिवत पुजा करुन घटस्थापना करण्यात आली. शाकंभरी नवरात्र उत्सवासाठी यावर्षीचा यजमानपदाचा मान हा उपाध्ये पुजारी मंडळाला मिळाला असून पुजारी श्रीराम कुलकर्णी यांची यजमान म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांनी आज पुजा केली.. त्याचप्रमाणे रितेश देशमुख, जिनिलिया तुळजाभवानीचं दर्शन घेतलं
आणखी पाहा






















