एक्स्प्लोर
Solapur : हिंदुत्ववादी संघटनांकडून सोलापुरात पठान सिनेमाला विरोध, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
सोलापुरात पठान सिनेमाला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केलंय. सोलापुरातील उमा मंदिर चित्रपटगृहामध्ये कार्यकर्तांनी घोषणाबाजी केलीय. दरम्यान, चित्रपटगृहात गोंधळ झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















