एक्स्प्लोर
Solapur : सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसेस सुरू, एसटी सेवेवर परिणाम नाही
सोलापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या राज्य शासनाच्या बसेस सुरू
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या कर्नाटक सरकारच्या बसेसही सुरू
सीमावादाचा सोलापूर- विजयपूर, कलबुर्गी भागातील एसटी सेवेवर परिणाम नाही
आणखी पाहा























