एक्स्प्लोर
Pandharpur Tulshimaal : कशी ओळखाल खरी तुळशीमाळ? मार्केट आषाढीसाठी सज्ज
विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीमाळ .. देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे . गळ्यात तुळशीचीमाळ हीच वारकऱ्यांची ओळख असते . विठुरायाला प्रिय असणाऱ्या तुळशीच्या लाकडापासून ही १०८ मण्यांची तुळशीमाळ बनते . मात्र सध्या या भक्तीची ओळख असणाऱ्या तुळशीमाळेपुढे चायना माळेचे आव्हान उभे ठाकले असून खरी तुळशीची माळ कशी ओळखावी हे वारकरी संप्रदायापुढे मोठे आव्हान बनू पाहत आहे .
सोलापूर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















