एक्स्प्लोर
CM KCR Pandharpur Visit : मुख्यमंत्री केसीआर यांच्या स्वागतासाठी तयारी, जेवणात मेन्यू काय ?
CM KCR Pandharpur Visit : मुख्यमंत्री केसीआर यांच्या स्वागतासाठी तयारी, जेवणात मेन्यू काय ?
तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या स्वागताचे बॅनर सोलापुरात झळकलेत. केसीआर आज संध्याकाळी सोलापूरमध्ये दाखल होणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या स्वागतासाठी सोलापुरातील आसरा चौक, होटगी रोड येथील ज्या हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल त्या हॉटेलसमोर त्यांच्या स्वागताचे बॅनर लागलेत. प्रत्येक दहा किलोमीटरच्या अंतरावर एक अशा पद्धतीने सुमारे 100 हून अधिक स्वागताचे बॅनर लावल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिलीय.
Tags :
Telanganaआणखी पाहा























