एक्स्प्लोर
Sindhudurg Dead Fish : रेडी समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळला दुर्मीळ 'काटेरी किंग मासा'
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी समुद्रकिनारी दुर्मीळ 'काटेरी किंग मासा' मृतावस्थेत आढळला. हा मासा एक ते दीड फूट लांबीचा असून त्याच्या संपूर्ण शरीरावर तीक्ष्ण काटे आहेत. समुद्रामध्ये हा मासा झुंडीने राहतो. रेडी समुद्रकिनारी हा मासा अक्षय मेस्त्री या पर्यटकाला मृतावस्थेत दिसला. या माशाला 'केंड मासा' असेही म्हणतात. हा मासा विषारी आहे. त्यामुळे त्याला समुद्र किनारी खड्डा खोदून विलेवाट लावण्यात आली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रीडा
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















