एक्स्प्लोर
Sindhudurg Rain : सावंतवाडीत ढगफुटीसदृश्य पाऊस, भातशेती आडवी; प्रशासनाकडून पंचांनामे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारुर गावात आणि सावंतवाडी शहरात काल ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसाचा सर्वाधिक फटका नारुर गावाला बसला. गावातील पूल तुटला तर भातशेती आडवी झाली. तसंच शाळेत जाणारी मुलं देखील काही काळ अडकली होती. दरम्यान कृषी विभाग आणि महसूल विभागाने नुकसानीचे पंचांनामे सुरु केले आहेत. तहसीलदार अमोल फाटक यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
























