एक्स्प्लोर
Nilesh Rane on Bhaskar Jadhav : सिंधुदुर्गात येतोय, राणे यांच्या नादाला लागू नका
भास्कर जाधव उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत..त्याच पार्श्वभूमीवर राणेंनी जाधवांना इशारा दिलाय. सिंधुदुर्गात येताय, राणेंच्या नादाला लागू नका असा इशारा माजी खासदार निलेश राणेंनी भास्कर जाधवांना दिलाय..
आणखी पाहा


















