एक्स्प्लोर
Navy Day 2023 Sindhudurga : राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाजारांच्या पुतळ्याचं मोदींच्या हस्ते अनावरण
भारतीय नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते... छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय नौदलाचे संस्थापक, म्हणून राजकोट किल्ल्यावर महाजारांच्या पुतळ्याचं अनावरण मोदींच्या हस्ते पार पडलं.. त्यानंतर तारकर्लीच्या समूद्रात नौदलाकडून चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.. पाणबुड्या, तेजस, मिग, चेतकसह विविध एअरक्राफ्टच्या कसरती नौदलाकडून सादर करण्यात आल्या.. विमानवाहू युद्धनौकांपासून ते अन्य युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, कमांडो कारवायांचं प्रात्यक्षिक नौैदलाने सादर केलं.. भारतीय नौदलाच्या अपार सामर्थ्याचं दर्शन यावेळी झालं. दरम्यान, नौदलाच्या गणवेशावर लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झळकणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात केली.
सिंधुदुर्ग
Nilesh Rane Shiv sena Paksh Pravesh : भाजपला टाटा, निलेश राणे उद्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार
Nilesh Rane on Vaibhav Naik : पुतळा पडण्यामागे वैभव नाईकांचा हात? नितेश राणेंचा सवाल
Nilesh Rane : शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत Vaibhav Naik यांचा हात? Malvan Statue collapse
Narayan Rane Rajkot Rada : घरात खेचून एकेकाला रात्रभर मारुन टाकीन, सोडणार नाही : नारायण राणे
Aaditya Thackeray Speech Malvan : पुतळा, राजकारण, राडा, घोषणा; आदित्य ठाकरेंचं भर पावसात तुफान भाषण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
शिक्षण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement