एक्स्प्लोर
Sindhudurg : ओरेसमधून 60 लाखांहून अधिक दारु जप्त, कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Sindhudurg : सिंधुदुर्गच्या ओरसेमधून साठ लाखाहून अधिक दारु जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूर राज्यउत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. गोव्यातून महाराष्ट्रात येणारी दारु जप्त करुन एकाला अटक करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
पुणे
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion






















