एक्स्प्लोर
Kunkeshwar Temple Deepotsav : 11 हजार पणत्या, दिव्यांनी कुणकेश्वर मंदिर परिसर झळाळला : ABP Majha
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातल्या देवगडमधील कुणकेश्वर मंदिरात काल दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने ११ हजार दिवे लावण्यात आले होते.. त्यामुळे कुणकेश्वर मंदिर उजळून निघालं होतं...
आणखी पाहा























