एक्स्प्लोर
Sindhudurg Amboli Waterfall : आंबोलीत पर्यटकांची तुफान गर्दी
पावसाळ्यात राज्यासह परराज्यातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणावर आंबोलीत येत असतात. त्यामुळे आज आंबोलीत मोठी वाहतूक कोंडी झालीय. आंबोली परिसरात ४ ते ५ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
भारत
महाराष्ट्र





















