एक्स्प्लोर
Satara Udayanraje Bhosle : साताऱ्यात पत्रकारानं प्रश्न विचारल्यावर उदयनराजेंचा कटाक्ष ABP Majha
Satara Udayanraje Bhosle : साताऱ्यात पत्रकारानं प्रश्न विचारल्यावर उदयनराजेंचा कटाक्ष
साताऱ्यात उदयनराजेंचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दहिहंडीच्या कार्यक्रमात उदयनराजे यांनी ठेका धरला होता. याबाबत एका पत्रकारानं केंद्रीय राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांना प्रश्न विचारला. तो पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे सांगत मिश्रा यांनी वेळ मारून नेली. मात्र तरीही पत्रकाराचं समाधान झालं नाही. त्यानं पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा उदयनराजे यांच्या चेहऱ्यावरील हावभाव बघण्यासारखे होते.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















