एक्स्प्लोर
Satara : Savitribai Phule यांचा जन्म झालेल्या नायगाव मधील खंडोजी नेवसेंच्या वाड्यात 'माझा'
दरम्यान सातारा जिल्ह्यातील नायगाव खंडाळा येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या 192 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. सावित्रीबाई फुलेंचा जन्म नायगाव मधील खंडोजी नेवसेंच्या वाड्यात 3 जानेवारी 1831ला झाला....मधल्या काळात या वाड्याचे फक्त अवशेष शिल्लक राहिले होते. पण आता पुरातत्व विभागाकडून हा वाडा अठराव्या शतकात जसा होता तसाच उभारण्यात आलाय. कसा आहे हा वाडा याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी
आणखी पाहा























