एक्स्प्लोर
Satara Robbery : वाई तालुक्यात एकाच रात्री 24 घरांवर दरोडा, दरोडेखोरांनी लुटले 34 तोळ्यांचे दागिने
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात एकाच रात्री तब्बल २४ घरफोड्या झाल्यात. जवळपास ३४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलीये. या घटनेमुळे सातारा पोलिस चांगलेच खडबडून जागे झालेत. चोरट्यांनी वाई भागातील पसरणी कुसगाव,ओझर्डे, सिध्दनाथवाडी या भागांतील बंद घरं लक्ष केली आणि डाव साधला. या घटनेमुळे सातारा पोलिसांच्या कार्यतत्पर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















