एक्स्प्लोर
Pratapgad Mashal Mahotsav : शिवरायांचा किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव, मशालांनी उजळला किल्ला
Satara : किल्ले प्रतापगडावर मशाल महोत्सव साजरा करण्यात आला. राज्यभरातील चारशे गडांच्या संवर्धनाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला.. या मशालींमुळे प्रतापगड प्रकाशमय झाला होता.. या महोत्सवावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली... प्रतापगड आणि पंचक्रोशीतील आबालवृद्धांनी या महोत्सवासाठी गर्दी केली होती...जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषणात किल्ले प्रतापगड दुमदुमून गेल्याचं पाहायला मिळालं..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























