एक्स्प्लोर
Satara : अजिंक्यताऱ्यावरून एकजण कोसळला दरित, ट्रेकर्सच्या मदतीनं बचावकार्य सुरू
सातारा शहरातील अजिंक्य तारा किल्ल्यावरुन एकजण दरीत कोसळला... सदर व्यक्ती जखमी असल्याची माहिती.. ट्रेकर्सच्या मदतीने व्यक्तीला काढण्यासाठी प्रयत्न.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















