एक्स्प्लोर
Sharad Pawar Satara :पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना संकटात आणलं : पंतप्रधान नरेंद्र मोदी : ABP Majha
साताऱ्यातील महाविकास आघाडीच्या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय. पंतप्रधान मोदींनी देशावर संकट आणलं असून, मोदींनी अनेक आश्वासनं दिली मात्र कोणतीच आश्वासनं पूर्ण केली नाही, असं शरद पवार म्हणालेत. तर मोदींनी शेतकऱ्यांना संकटात आणलं, अशीही टीका पवारांनी केली. आज शरद पवार बोलताना हातात चाबूक घेतला होता.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
भविष्य
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























