एक्स्प्लोर
Pratapgad Satara : प्रतापगड गडावरील देवीच्या मूर्तीला 362 वर्ष पूर्ण, मशाल महोत्सवाला सुरूवात
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणाऱ्या प्रतापगड. या गडावरील देवीच्या मूर्तीला आज 362 वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर या गडावर 362 मशाली लावून हा संपूर्ण परिसर मशालीने काही वेळातच प्रज्वलित केला जात आहे, लखलखणारा हा बुरुज पाहण्यासाठी प्रतापगड गडावरील आणि पंचक्रोशीतील असंख्य शिवभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. या मशाल महोत्सवाच्या गडावरचा हा नजारा खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी.
सातारा
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Udayanraje Bhosale Satara : उदयनराजेंकडून आधी पप्पी, मग झप्पी, थार घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचं कौतुक
पावसामुळे घर पडलं, जयकुमार गोरेंना पाहून महिलेने टाहो फोडला
पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























