एक्स्प्लोर
Suresh Khade On Narendra Modi : मोदी कधीच पराभूत होणार नाहीत, कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे वक्तव्य
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कधीच पराभव होऊ शकत नाही. कारण, ते देशातील जनतेचा आत्मा आहेत, असं विधान राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी पंढरपूरमध्ये केल आहे... .
आणखी पाहा























