एक्स्प्लोर
Sangli Loksabha Election : सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान; 2448 मतदान केंद्र सज्ज
Sangli Loksabha Election : सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान; 2448 मतदान केंद्र सज्ज सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सात मे रोजी मतदान होत असून या मतदान प्रक्रियेचे साहित्य वाटप प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व मतदान साहित्य घेऊन कर्मचारी आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. जवळपास 350 बसेसच्या माध्यमातून हे कर्मचारी आणि मतदान साहित्य विविध ठिकाणी पोहोचवलं जाणार आहे . जिल्हाभर वेगवेगळ्या ठिकाणी मतदान साहित्य वाटप होत आहे. मतदान केंद्रासाठी लागणारे ईव्हीएम मशीन, बॅलेट युनिट यासह विविध अनुषंगिक साहित्य घेऊन मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी आपल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















