एक्स्प्लोर
Sangli Krushna River : सांगलीतल्या कृष्णा नदीत दुसऱ्या दिवशीही माशांचा खच
Sangli Krushna River : सांगलीतल्या कृष्णा नदीत दुसऱ्या दिवशीही माशांचा खच
सांगलीच्या कृष्णा नदीत सलग दुसऱ्य़ा दिवशी माशांचा खच. नदीकाठी प्रचंड दुर्गंधी. माशांच्या मृत्यूप्रकरणी दत्त इंडिया कारखाना जबाबदार. या प्रकरणी महापालिकेवर फौजदारी गुन्हा दाखल का करू नये? प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस.
आणखी पाहा