एक्स्प्लोर
Sangali : सांगलीच्या कसबे डिग्रज गावातील एका तरूणानं व्हॉट्सॲपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं तणाव
सांगलीच्या कसबे डिग्रज गावातील एका तरूणानं व्हॉट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानं तणाव, संबंधित तरूणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात,वादग्रस्त स्टेटसच्या निषेधार्थ ग्रामस्थांचा बंद, बंदला व्यापाऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















