एक्स्प्लोर
Sangli : आटपाडीतल्या रुग्णालयात जादूटोणा, 2 जणांवर गुन्हा दाखल ABP Majha
सांगलीतल्या आटपाडीमधील एका रुग्णालयात जादूटोण्याने रुग्णावर उपचार केले जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती... अतिदक्षता विभागात घुसून रुग्णावर मंत्रतंत्र म्हणत उपचार केले जात होते ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती.. दरम्यान संबंधित व्यक्तींना डॉक्टरांनी विरोध केल्यानंतर डॉक्टरांशीही हुज्जत घालण्यात आली...दरम्यान याप्रकरणी संजय गेळे आणि अश्विनी संजय गेळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
व्यापार-उद्योग
क्राईम
लातूर























