एक्स्प्लोर
Sangli River Dam Special Report :सांगलीच्या तरुणाचा अनोखा शोध, बांधला चक्क प्लॅस्टीकचा बंधारा
यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे, महाराष्ट्रावर दुष्काळाचे ढग जमा झालेत... अशा सगळ्या संकटात, सांगलीच्या एका तरुणाने असा काही शोध लावलाय की, दुष्काळावर मात तर होणार आहेच, मात्र प्रदूषणाच्या विळख्यातूनही सुटका होणारेय... पाहूयात, प्लॅस्टिकच्या वापरातून साकारलेला अनोखा बंधारा... या रिपोर्टमधून...
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















