एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 2 PM : 4 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 2 PM :  4 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, जाहिरातप्रकरणी अवमान ठपका ठेवण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार, सुप्रीम कोर्टाकडून दोन्ही गटांचे अर्ज निकाली
नवनीत राणांचं जातवैधता प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलं, अर्ज भरण्याच्या काही तासांपूर्वी कोर्टाचा मोठा दिलासा
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस, अमरावतीतून अर्ज भरण्याआधी भाजपची रॅली, भाषणादरम्यान नवनीत राणा भावूक
रश्मी बर्वेंची उमेदवारी रद्दच,  अर्ज बाद ठरवल्याप्रकरणी बर्वेंना हायकोर्टाचा दिलासा नाहीच, जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याच्या आयोगाच्या निर्णयाला मात्र स्थगिती
नरेंद्र मोदींच्या भाजपला देशात २३५ पर्यंत जागा मिळतील, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात राऊतांचा दावा, राज्यात महाविकास आघाडी ३५ हून अधिक जागा मिळवेल, राऊतांना विश्वास
सांगलीत काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांना भाजपला मदत करायची असेल तर आमचा नाईलाज, तोंडी परीक्षा कार्यक्रमात राऊतांचं स्फोटक वक्तव्य
पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपूरमध्ये ८ एप्रिलला सभा, तर १४ एप्रिल रोजी रामटेकमध्ये प्रचार करणार 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या दहशतीखाली, संजय राऊतांची बोचरी टीका, तर श्रीकांत शिंदे अजून बच्चा असल्याचं वक्तव्य

Sangli व्हिडीओ

Uddhav Thackeray : मातोश्रीवर असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली सांगलीकडे पाठ
Uddhav Thackeray : मातोश्रीवर असूनही उद्धव ठाकरेंनी फिरवली सांगलीकडे पाठ

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget