एक्स्प्लोर
Advertisement
Adulterated Oil |ब्रॅंडेड खाद्य तेलाच्या डब्यातून भेसळयुक्त तेलाची विक्री,कारवाईत 3 लाखांचा माल जप्त
ब्रॅण्डेड तेलाच्या डब्यात भेसळयुक्त तेल विकत असल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. अन्न व औषधी विभागानं इतवारी परिसरातील काही व्यावसिकांकडे छापा मारल्यानंतर 3 लाख 72 हजारांचे किमतीचे
भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले आहे. एफडीए ने धाड टाकली त्या ठिकाणी नावाजलेल्या कंपन्यांचे लेबल-लागलेल्या डब्यांमध्ये डब्बे भेसळयुक्त तेल भरले जात होते आणि तेच नावाजलेल्या कंपन्यांच्या नावाने बाजारात विकले जाते होते.
महाराष्ट्र
Mumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणी
ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines 6.30AM 08 July 2024
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
ABP Majha Marathi News Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 11PM 07 July 2024
Dada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion