एक्स्प्लोर
Rhea Chakraborty | सुशांतनं यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले : रिया चक्रवर्ती
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रिण रिया चक्रवर्तीने मुंबई पोलिसांना जबाब दिला आहे. यात तिने अनेक महत्वाच्या गोष्टी पोलिसांना सांगितल्या आहेत. रियाने पोलिसांना सांगितले की सुशांतने तिला जवळपास एक वर्षापूर्वी यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते. रियाने पोलिसांना सांगितले की, 'मला सुशांतने यशराज फिल्म्स सोडण्यास सांगितले होते, सुशांत म्हणाला मी ही यशराज सोडत आहे.' सुशांत हे का बोलला, त्याला स्वत: यशराजला का सोडायचे होते? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी यशराज फिल्म्स आणि सुशांत यांच्यातील कराराची कागदपत्रे पोलिसांनी मागितली आहेत. त्याचवेळी पोलिस यशराजचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांना चौकशीसाठी बोलवण्याची तयारी करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
आरोग्य
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement















