एक्स्प्लोर
Remdesivir Medicine | रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरण एका मोठ्या हॉस्पिटलशी जोडलेलं- राजेंद्र शिंगणे
रेमडेसिवीर हे औषध किंमतीपेक्षा जास्त रकमेने विकलं जात असल्याचा प्रकार समोर येत आहे. मीरा भाईंदरमध्ये हे इंजेक्शन चक्क 80 हजार रुपयाला चार इंजेक्शन अशा प्रकारे विकलं जात असल्याचा प्रकार समोर आला, मात्र पोलिसांकडे या काळ्या बाजाराची खबर पोहोचताच पोलिसांनी दोन जणांना या प्रकरणी अटक केली आहे. हे औषध सध्या कोरोनाच्या रुग्णांसाठी वरदान ठरत असल्आने त्याची मागणी वाढत आहे. याचं कनेक्शन एका मोठ्या हॉस्पिटलशी असल्य़ाची खळबळजनक माहिती मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement