एक्स्प्लोर
Uday Samant Ratnagiri Refinery : उदय सामंत उद्योगमंत्री होताच रिफायनरी समर्थक सक्रिय
उदय सामंत यांच्याकडे उद्योगमंत्रीपद आल्यानंतर आता राजापूरच्या रिफायनरीचे समर्थक सक्रिय झालेत. सामंत यांच्या पाली इथल्या निवासस्थानी रिफायनरी समर्थकांनी त्यांची भेट घेतली. राजापूर तालुक्यातल्या बारसू-सोलगावमधील समर्थकांनी सामंत यांनी भेट घेऊन रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्याची विनंती केली. आता नाणारमध्ये रिफायनरी व्हावी यासाठीही तिथले समर्थक उद्योगमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















