एक्स्प्लोर
Maharashtra Rain Update : रत्नागिरीत मुसळधार,काळजी नदीला पूर पावसाची तुफान बॅटिंग : ABP Majha
रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पण सध्या बरसणारा पाऊस हा काहीशी विश्रांती घेऊन बरसत आहे. प्रमुख नद्या आत्ताच्या घडीला दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठची भात शेती पाण्याखाली गेली आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
विश्व
महाराष्ट्र






















