एक्स्प्लोर

Bhaskar Jadhav vs Nilesh Rane Clashes : राणे-जाधव कार्यकर्त्यांमध्ये राडा; Chiplun मध्ये प्रचंड तणाव

रत्नागिरी:  भाजपचे नेते निलेश राणे यांच्या गुहागर येथील सभेपूर्वी चिपळूणमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याची घटना समोर आली आहे. या राड्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. चिपळूण येथील भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर हा प्रकार घडला. निलेश राणे (Nilesh Rane) याठिकाणी आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. त्याला भास्कर जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.  यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि राड्याला सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या दिशेने दगड भिरकावले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना दूर पिटाळले. मात्र, यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाच्या परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाच्या 'त्या' भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! पुढच्या 6 दिवसांत 5 राशींना केव्हाही मोठा जॅकपॉट? हळूहळू श्रीमंतीच्या मार्गावर, तुमची रास?
बाबा वेंगाच्या 'त्या' भविष्यवाणीनं भुवया उंचावल्या! पुढच्या 6 दिवसांत 5 राशींना केव्हाही मोठा जॅकपॉट? हळूहळू श्रीमंतीच्या मार्गावर, तुमची रास?
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Maharashtra Live News Updates: राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक; पाणी परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते थकले, पैसे रखडण्याचे नेमके कारण काय?
लाडक्या बहिणींचे चार महिन्यांचे हप्ते थकले, पैसे रखडण्याचे नेमके कारण काय?
Maharashtra Weather: धो-धो पावसानं झोडपलं! विदर्भ मराठवाड्यासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; उभी पीकं आडवी, बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात, वाचा कुठे काय परिस्थिती
धो-धो पावसानं झोडपलं! विदर्भ मराठवाड्यासह राज्यात मान्सूनपूर्व पावसाचं थैमान; उभी पीकं आडवी, बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात, वाचा कुठे काय परिस्थिती

व्हिडीओ

Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swami Pragyanananda Saraswati : 'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
'मोहम्मद अझरुद्दीनने भारताचे खाल्ले, मात्र तो नेहमी पाकिस्तानसाठी खेळला!' स्वामी प्रज्ञानंद सरस्वतींचे खळबळजनक वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
Vidhan Parishad Election 2026: पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?
पुण्यात 7 उमेदवार, 11 अर्ज; बाहेरून आलेल्या विक्रम काकडेंना संधी का? अजित पवार गटात बंडाची ठिणगी; सुनील टिंगरेंचा डमी अर्ज! बंड करणाऱ्यांना पक्ष कसा शांत करणार?
Chinmay Mandlekar On Mandar Devasthali: 'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला
'दिग्दर्शक म्हणून त्याची कला, कोणीच हिरावू शकत नाही...'; पैसे बुडवल्याचे आरोप असणाऱ्या मंदार देवस्थळींबाबत चिन्मय मांडलेकर भरभरुन बोलला
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
भाजपकडून उमेदवारी मिळालेले सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचा राजकारणाबाबत अमूल्य सल्ला, म्हणाले...
Vikram Kakade Pune Vidhan Parishad Election 2026: सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
सुनील टिंगरेंना डावलले, पुण्यात विक्रम काकडेंना उमेदवारी कशी मिळाली?, पडद्यामागील राजकारण
Aishwarya Shete Atta Thambvaych Kasa Marathi Play: गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
गाजलेल्या मराठी अभिनेत्रीचं मालिका विश्वातून थेट व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण; दिग्गाजांसोबत झळकणार
Vidhan Parishad Election 2026: 'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
'पक्षाने शब्द पाळला नाही!' परिचारक समर्थकांचा भाजपवर तीव्र संताप; स्वतः प्रशांत परिचारकांकडून मात्र 'सबुरी'चा सल्ला, सोलापूर विधान परिषद उमेदवारीवरून खदखद
Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
Embed widget