एक्स्प्लोर
Aaditya Thackeray Ratnagiri Tour : Uday Samant यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा
एकीकडे पुण्यात शिंदे समर्थक आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला झालाय. यामागे शिवसेनेचा हात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात येतोय. मात्र शिवसेनेचे हे आरोप फेटाळलेत. आता शिवसेना उदय सामंत यांच्या मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे. शिवसेना नेते पुढील १५ दिवसात रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत... शिवसेना नेत्यांनी एबीपी माझाला याबाबत माहिती दिलीय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















