एक्स्प्लोर
Raosaheb Danve Speech in Rain | पावसात भाषण दिल्यानं माणूस मोठा होतो! पवारांच्या भाषणाची दानवेंकडून आठवण
पावसात भाषण केल्यामुळे यश मिळतं असं ऐकलं होतं, म्हणून मी आज पावसात भाषण करत आहे, अशी कोपरखळी आज भारतीय जनता पार्टीचे नेते रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांना मारली. निवडणुकीच्या काळात शरद पवार भाषण देत असताना अचानक पाऊस आला होता आणि तरीसुद्धा पवारांनी भाषण सुरू ठेवलं होतं. याला प्रत्युत्तर देताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, पाऊस सुरू झाल्यावर भाषणाला उभं राहणं आणि भाषण सुरू असताना पाऊस येणं हा फरक रावसाहेब दानवे यांना कळलेला नाही.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















