एक्स्प्लोर
Aant gite vs Bhaskar Jadhav: अनंत गीते, भास्कर जाधवांमध्ये नाराजी उघड, कोकणात ठाकरे गटात नाराजी?
Aant gite vs Bhaskar Jadhav: अनंत गीते, भास्कर जाधवांमध्ये नाराजी उघड, कोकणात ठाकरे गटात नाराजी?
बातमी कोकणातील राजकारणातून... रायगडमध्ये मविआचे उमेदवार अनंत गीते आणि भास्कर जाधवांमध्ये असलेली नाराजी उघड झालीये. गेल्या निव़डणुकीत मी तटकरे नाही तर भास्कर जाधवांविरोधात लढल्याचं भर सभेत अनंत गीतेंनी सांगितलं.. यानंतर भास्कर जाधवांनी अनंत गीतेंकडून माईक घेत असं बोलू नका मी कधीही गद्दारी केली नसल्याचं भास्कर जाधवांनी सांगितलं.. त्यामुळे या दोघांमध्ये असलेली नाराजी पुन्हा एकदा अनंत गीतेंच्या प्रचार सभेत उघड झालीय.
आणखी पाहा






















