एक्स्प्लोर
Raigad Irshalgad Landslide : रायगड जिल्ह्यात नेमकं कुठं वसलंय इर्शाळवाडी?
इर्शाळवाडी खालापूरच्या चौक येथील मोरबे धरणाच्या वरच्या भागातील आदिवासी वाडी असून ती डोंगराच्या उतारावर आहे. मदत कार्यासाठी NDRF, TDRF च्या टीमसह अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका दाखल.
आणखी पाहा























