एक्स्प्लोर
Maratha Reservation बाबत गोंधळात गोंधळ! सरकारला अंधारात ठेवून MPSC ची सुप्रीम कोर्टात याचिका!
नवी दिल्ली : मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकार नेमका कसला गोंधळ करत आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी नेमका कोण खेळ करत आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कारण सुप्रीम कोर्टात एकीकडे मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने वेगळीच याचिका कोर्टात दाखल केली. 9 सप्टेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्याच्या आधीच्या मराठा आरक्षण लाभावर परिणाम होणार नाही असं सुप्रीम कोर्टानं तेव्हा म्हटलं होतं. पण एमपीएससीच्या काही जागाचे निकाल जाहीर होऊन नियुक्त्या देणे मात्र बाकी होतं.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
कोल्हापूर
क्राईम
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion













