एक्स्प्लोर
Vasant More Resign : 25 वर्ष मी पक्षाला दिली, पक्षातून वारंवार विरोध होतोय; वसंत मोरे भावूक
Vasant More Resign : 25 वर्ष मी पक्षाला दिली, पक्षातून वारंवार विरोध होतोय; वसंत मोरे भावूक
मनसेचे पुण्यातले नेते वसंत मोरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. आणखी किती अपमान सहन करायचा असं म्हणत मोरे मनसेतून बाहेर पडलेत. पक्ष सोडताना त्यांनी एक व्हिडीओ देखील पोेस्ट केला आहे. त्यात मोरे राज ठाकरेंच्या फोटोपुढे नतमस्तक झाले. माझी नाराजी राज ठाकरेंवर नाही, असूही शकत नाही, मात्र पक्षात काही जण सतत जाणूनबुजून माझा अपमान करत होते, मला लोकसभा लढायची आहे, पण लोकसभा निवडणुकीबद्दल मनसे प्रचंड नकारात्मक आहे, असं मोरे म्हणाले.
पुणे
Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व

abp majha web team
Opinion




















