Nana Kate on Pune Bypolls : मतदारांच्या चेहऱ्यावरील हास्य सांगतं की आम्हीच निवडून येणार : नाना काटे
पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे... कसबा मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी मतदानाचा हक्क बजावलाय... तर राष्ट्रवादीचे नाना काटेदेखील मतदानासाठी दाखल झाले आहेत... या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि मविआची प्रतिष्ठा पणाला लागली आहे... आज उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे... कसबा पेठ मतदारसंघात दुहेरी लढत होत आहे. इथं भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे... तर चिंचवडमध्ये तिंरगी लढत होत आहे... दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगतात निवडणूक लढवत आहेत... याशिवाय महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष म्हणून राहुल कलाटे निवडणुकीच्या मैदानात आहेत.
![Makarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/18/adf0a153e6aad6ce90bf3d445a1a4a1e1737188370686718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Fatima Shaikh:फातिमा शेख एक कल्पोकल्पित पात्र,दिलीप मंडल यांच्या वक्तव्यावर मिलिंद आव्हाड म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/ac6211850eb62d7b89a847a5ebfd036e173642832368090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar PC : Dhananjay Munde ते Walmik Karad , अजितदादांची पहिली पत्रकार परिषद ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/c265c09c548a0c49e307ae3b0897a708173642453404290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/09/869b1da96a2f877eabc1de40ebe4dec51736400004582718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Manoj Jarange Pune : जर धनंजय मुंडेचं पोट भरलं नसेल तर..आता आमचा नाईलाज आहे..-जरांगे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/05/8f78f92ba7fa1cc09d1e151e4046679f1736062929872718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)