एक्स्प्लोर
Advertisement
Pune Sunflowers | पुण्यात पिवळ्याजर्द सूर्यफुलांनी एअरपोर्ट रोडचं रुप पालटलं, निसर्ग सौंदर्याचा आविष्कार
पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असताना पुण्याच्या एअरपोर्ट रोडवर मात्र पिवळीजर्द सुर्यफुलं येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यात खराडीहून एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डिव्हायडरवर सुर्यफुलांची लागवड करण्यात आली आहे. रस्त्याच्या दीड किलोमीटर लांब अंतरावर असणारी ही फुलं नजरेला सुखावून जातात. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी वाट वाकडी करुन पुन्हा पुन्हा येताना दिसत आहेत. येरवड्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन या सूर्य फुलांची लागवड केलीय आणि त्याला खतपाणी घालून ही सूर्यफुलं वाढवली. जेव्हा ही सूर्यफुलं काढणीला येतात तेव्हा त्यांचा वापर जवळच असणाऱ्या डॉ. सलीम अली पक्षी उद्यानातल्या पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून केला जाणार आहे.
पुणे
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
Rohit Pawar : पुण्याजवळ पकडलेल्या पैशांचा व्हिडीओ असल्याचा रोहित पवारांचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement