एक्स्प्लोर
Serum Institute fire | सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीसंदर्भात अदर पुनावालांचं ट्वीट..
देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. आगीत जीवितहानी नसली तरी या आगीत बरंच नुकसान झालं आहे. याबाबत सीरमचे सर्वेसर्वा अदर पुनावाला यांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, घटना कळल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली आणि प्रार्थना केली, त्या सर्वांचे आभार. या आगीत जीवितहानी झालेली नाही, तसंच सुदैवाने कुणीही गंभीर जखमीही झालेलं नाही. या घटनेत काही मजल्यांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे, असं अदर पुनावाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Tags :
Adar Poonawala Tweet Adar Poonawalla Serum Institute Reaction Adar Poonawalla News मराठी बातम्या Adar Poonawala Serum Institute Fire Breaking News Serum Fire News Serum Institute Fire News Fire At Serum Institute Pune News Serum Institute Fire In Pune Pune Serum Institute Fire Serum Instituteपुणे

Swargate Bus Crime : स्वारगेट प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे

Swargate Bus Depo Crime : आरडाओरडा केल्यास जीवे मारण्याची आरोपीची तरुणीला धमकी, धक्कादायक माहिती समोर

Pune Crime Swargate St depot | स्वारगेट बस स्टॅण्डमधील बलात्काराचं प्रकरण नक्की काय?

Swargate Bus Crime News | स्वारगेटमधील बंद पडलेल्या बसेसमध्ये रात्री नेमकं घडतं तरी काय? शेकडो कंडोम पॅकेट्स, साड्या आढळले; ठाकरे गटाचं आंदोलन

Pune Crime CCTV : स्वारगेट डेपोत तरुणीवर अत्याचार, घटनेपूर्वीचा CCTV 'माझा'च्या हाती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
बातम्या
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement