एक्स्प्लोर
Pune MNS : मनसेतील नाराजीनाट्यानंतर पुण्यातील पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावणं ABP Majha
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर पुण्यात मनसेत नाराजीनाट्य रंगलं. काही मुस्लिम मनसैनिकांनी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली. या नाराजीनाट्यानंतर पुण्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आज राज ठाकरे यांनी मुंबईत बोलावलं आहे. यात मनसेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते बाबू वागसकर, अनिल शिदोरे आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांचा समावेश आहे. पण राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांना मात्र राज ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेलं नाही. त्यामुळे वसंत मोरे काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.
पुणे
Pune FDA Raid Vastav 304 : माझा खवा खराब निघाल्यास फाशी द्या, शेतकऱ्याचं FDA ला आव्हान...
Vidyanand Bapat News : डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस : ABP Majha
पोलिसांनी पु्ण्यातील दौंडमध्ये लक्ष्मण हाकेंचा ओबीसी मोर्चा रोखला
Medha Kulkarni : गौतमी पाटीलला बोलावून धिंगाणा, अर्धनग्न अंगविक्षेप बाप्पाला आवडेल का?
Amit Thackeray Pune : छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदींचा फोटो कशाला? अमित ठाकरे आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
विश्व
मुंबई






















