एक्स्प्लोर
Pune Corona JN 1 : कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन 1 चे पुण्यात दोन नवे रुग्ण
Pune Corona JN 1 : कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन 1 चे पुण्यात दोन नवे रुग्ण, आरोग्य यंत्रणांना दक्षतेच्या सूचना. कोरोना विषाणूचा नवीन उपप्रकार जे. एन.1 चे पुण्यात आढळले २ रुग्ण राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळला होता राज्यात रविवारी जे. एन. 1 च्या आणखी नऊ रुग्णांची नोंद ठाणे महापालिका हद्दीत ५, पुणे महापालिका हद्दीत २, पुणे जिल्हा आणि अकोला महापालिका हद्दीत प्रत्येकी १ रुग्णाची नोंद आरोग्य यंत्रणांना आणखी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत
पुणे
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
Ajit Pawar News : पुण्यातील बारामती हॉस्टेमधून अजितदादा एकटेच रवाना, दोन्ही राष्ट्रवादीचं पुण्यात फिस्तल्यावर दादा गेले कुठे?
Pimpari NCP Alliance : दोन्ही राष्ट्रवादीचा तिढा दोन जागांवर अडला, त्या 2 इच्छुकांनी सांगितल्या अटी
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
आणखी पाहा























