एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Pune Robbery : पुणे पोलिसांची विक्रमी कारवाई, वाहन चोरीप्रकरणी सात जणांना अटक : ABP Majha
पुणे पोलिसांकडून विक्रमी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी ७ आरोपींकडून चोरीला गेलेल्या ५४ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या १६२ गाड्या जप्त केल्या आहेत.. मागील काही दिवसांपासून पुणे शहर आणि जिल्ह्यात दुचाकी वाहन चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीला जात होत्या. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याविषयी विशेष अभियान राबवून चोरी गेलेल्या तब्बल १६२ दुचाकी जप्त केल्या आहेत...
पुणे
![ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/de8def0d7d88b8ab846e38d662910b3e1718511274111718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 9 AM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
![Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/15/3a03931a289e4ae9438c5468336f89711718436982749718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Crime : पुण्यात अल्पवयीन आरोपींचा हैदोस; दारुसाठी पैसे न देणाऱ्या तिघांवर हल्ला
![Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/689a7aaf25ce8bdee557f21c96158bd31718336786386718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ajit Pawar Pune Visit : उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर, वारी आणि पूरस्थितीबाबत घेणार आढावा
![Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/42a7772d0492d21083214b7e646163231718335212738718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shivani And Vishal Agarwal Pune : विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवालला आज कोर्टात हजर करणार
![Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/d81ab2e532b16fe43787638a673f4940171826191523590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pune Accident : पुण्यातील गंगाधाम चौकात भीषण अपघात, नागरिकांचा ठिय्या, मोठा पोलीस बंदोबस्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
Blog
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement