एक्स्प्लोर
Pimpri : महापारेषणच्या 400 केव्ही टॉवरमध्ये बिघाड, पिंपरी चिंचवड भागात वीज आणि पाणी पुरवठा खंडित
पिंपरी चिंचवडकरांनो आज पाणी जरा जपून वापरा कारण तुमच्या भागातला पाणीपुरवठा आज दिवसभर विस्कळीत राहणार आहे. विद्युत वितरण कंपनीच्या 400 किलोवॅट अतीउच्च दाब वाहिनीत तांत्रिक बिघाड झालाय त्यामुळे रावेत आणि सेक्टर-23 या भागात वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. मात्र याच भागात जलउपसा आणि जलशुद्धीकरण केंद्र आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका या जलशुद्धीकरण केंद्रालाही बसलाय. त्यामुळे आज दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Pune Marathi News ABP Maza Top Marathi News Pimpri ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Pimpri Electricity Pimpri Water Cut Pimpri Power Cut Pune Powercut Abp Mazaपुणे
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















