एक्स्प्लोर
Pune Mumbai Express Way : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर ब्लॉक, मुंबईकडे जाणारी मार्गिका 11 ते 5 पर्यंत बंद
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मुंबईकडे जाणारी मार्गिका आज सकाळी 11 ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाच्या कामासाठी हा सहा तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान मुंबईकडे जाणारी हलकी वाहनं खोपोली एक्झिटवरुन जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वळवण्यात येतील. तर जुन्या महामार्गावरुन शेडूंग टोलनाक्यामार्गे मुंबईला जाता येणार नाही. अशा वाहनांना पनवेलमार्गे वळवण्यात येईल.
पुणे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















