एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pune MPSC Girl Incident : पुण्यातील हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी, हल्ल्याचा सीसीटीव्ही समोर
दर्शना पवारची घटना ताजी असतानाच आता पुण्यात एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आलाय. या घटनेने राज्यात खळबळ उडालीय. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजदेखील काळजाचा थरकाप उडवतात. पुण्यातील सदाशिव पेेठेतील ही घटना आहे. या युवतीनं प्रेमाला नकार दिल्याने चिडलेल्या तरुणाने तिचा पाठलाग करून तिच्यावर कोयत्याने वार केले. त्याचवेळी लेशपाल जवळगे या युवकाने हा प्रकार पाहिला आणि तातडीने युवतीच्या मदतीला धावला. त्याने हल्ला करणाऱ्या तरुणाला रोखलं आणि चोप दिला. एवढंच नाही तर त्याने त्या हल्लेखोर तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान या हल्ल्यात ती तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या निमित्ताने पुण्यात चाललंय तरी काय, असा संतप्त प्रश्न विचारला जातोय.
पुणे
![Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/b8ebf80a7f318c709943cc5000bfd6ed1719909790250719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
![Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/f7908e42c6432ea9242fb6b6c465ce02171985981660190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन
![Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/6cdcd7263203e647b18f36bcb67eb9f31719809484232719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Bhushi Dam : डोळ्यादेखत कुटुंब वाहून गेलं, तिघांचे मृतदेह सापडले, दोघे अजूनही बेपत्ता
![Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/01/c15d256a614904a966caf643ad8b17d31719803542294719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Lonavala Family Drown : भुशी डॅममध्ये बुडालेले एकाच कुटुंबातले, 2 जण अद्याप बेपत्ता
![Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/8d52d345044234f4181638a571a417c01719732268480719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Majha Vitthal Majhi Wari : वैष्णवांचा महामेळा आज पुण्यात मुक्कामी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion