Pune Juna Bajar Fire : पुण्यातील जुना बाजार परिसरात येथील दुकानांना भीषण आग ABP Majha
Pune Juna Bajar Fire : पुण्यातील जुना बाजार परिसरात येथील दुकानांना भीषण आग ABP Majha
पुण्यातील जुना बाजार येथे असलेल्या दुकानांना मोठी आग
मंगळवार पेठ असलेले या जुना बाजार मध्ये अनेक वस्तूंची दुकान आहे
यातील अनेक दुकानांना आज सकाळी अचानक आग लागली.
अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत.
अग्निशामन जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू.
मात्र नेमकी या कशामुळे लागली होती याची पूर्तता झालेली नाही.
जुन्या बाजारातील ७ ते ८ दुकानांना आज सकाळी आग लागली.
या भागात वायरिंग, इलेक्ट्रिकल, लाकडी फर्निचर अशी दुकानं आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, या आगीत कोणी ही जखमी झालेले नाही.
सध्या आग विझवण्यात आली आहे आणि cooling काम सुरू आहे.























