एक्स्प्लोर
Advertisement
Pune Crime : महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतण्याची हिंमत कशी होते? कधी शांत होणार पुणे?
पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मात्र शिवजयंतीच्याच दिवशी एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पार्किंगच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समजतंय. या घटनेने पुणे शहर हादरून गेले आहे. महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र महिला घरात पळून गेल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकेकाळी पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं. मात्र सध्या हे शहर म्हणजे अट्टल गुन्हेगारांचा अड्डा बनलंय. केवळ गुन्हेगारांची ओळख परेड काढून काहीही होणार नाहीये, या सर्व गुन्हेगारांचा तातडीनं आणि कायमचा बंदोबस्त करावा लागणार आहे.
पुणे
Nitin Gadkari launch CNG Bike : CNG बाईक लाँच, महाराष्ट्रात किंमत किती? गडकरींचं Uncut भाषण
First CNG Bike review Pune : Nitin Gadkari यांनी लाँच केलेल्या पहिल्या सीएनजी बाईकचा रिव्ह्यू
Pune : संसदेत तांडव पुण्यात महाभारत ; भाजपचं आंदोलन, काँग्रेस कार्यकर्त्यांचं कार्यालयाला संरक्षण
Pune BJP : हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, राहुल गांधींविरोधात भाजपचं आंदोलन
Dive Ghat Saswad : दिवे घाटातून वारीचं विहंगम दृश्य; सासवडमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बॉलीवूड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion